
Special Report | ‘भाजपला मतदान करा, पोटभर जेवा’!
देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यावेळी पाटील यांनी मतदारांना एक ऑफर दिली आहे. देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या ऑफरवर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे? असा सवाल चंद्रकांत पाटलांना केलाय. तसंच त्यांच्या हातात काही नसल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावलाय.
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ
दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?
मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल
ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान
Related Video
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली!
कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर....
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
गिलचं पहिलं स्थान 1 गुणाने गेलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांनी फटका
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...