मला कल्पना नाही, माहिती घेऊन बोलतो-  शंभूराज देसाई

| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 5:05 PM

“मला या प्रकरणाची माहिती नाही. माहिती घेतो आणि मग मी या प्रकरणी प्रतिक्रिया देतो”, असं राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. “मी अधिकाऱ्यांशी बोलून या प्रकरणावर बोलतो”, असं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाहेत. परमबीर सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे करणार आहे. त्याविषयी माध्यमांनी विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.