
Chandrapur | अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात वाघाचा गाईवर हल्ला, दृश्य कॅमेऱ्यात कैद
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात गाईवरील हल्ल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल, चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर वाघाने गाईवर केला हल्ला, या मार्गावरून कारने ताडोबा कडे जाणाऱ्या एका कुटुंबाने दृश्य कॅमेर्यात केले कैद.
मुंबई: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात गाईवरील हल्ल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल, चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर वाघाने गाईवर केला हल्ला, या मार्गावरून कारने ताडोबा कडे जाणाऱ्या एका कुटुंबाने दृश्य कॅमेर्यात केले कैद, अत्यंत चपळाईने वाघाने गाईला जखमी करत शिकार साधल्याचे उघड, रस्त्याच्या अगदी कडेला झालेल्या या थराराने ताडोबाकडे निघाले पर्यटक क्षणभर थबकलेच, जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांच्या सीमावर्ती भागात कित्येकदा घडतात असे प्रसंग, मात्र हा थरार लाइव्ह कॅमेऱ्यात कैद होत वायरल झाल्याने होतेय चर्चा होत आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?
अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा
मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक
Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?
Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली
Related Video
अण्णा हजारे ते अभिजीत दिपके... जंतर-मंतरवरच का धरणे?
Video: मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण
अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्करराव जाधवांचा खळबळजनक दावा
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
बिबट्याच्या दहशतीत बंदिस्त गोठा; गायींसाठी पंख्यांची व्यवस्था, पशुपालकाचा अभिनव प्रयोग
पालिका उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण