
मोठी बातमी! कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. भुजबळांना मारण्याची सुपारी आपल्याला मिळाली आहे. त्यांना मी उद्याच मारणार आहे, आपण सांगून काम करतो, म्हणून तुम्हाला सांगतो आहे, असंही फोन करणाऱ्याने सांगितलं आहे. या धमकी प्रकरणानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात पुण्यातील एका तरूणाला ताब्यात घेतलं आहे. धमकी आल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
Published on: Jul 11, 2023 12:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, पाच जण ठार
भारतीय गोलंदाजीवर भडकलेल्या सुनील गावस्करांनी दिला एक चांगला सल्ला
मेथी आणि कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवल्यावरही होतेय खराब! टीप्स फॉलो करा
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला चित्रपट आता ओटीटीवर
माहीमच्या खाडीत तरुणीने उडी मारली, मुंबई पोलिस फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा