Marathi News Videos Chhagan Bhujbal remember Gopainath Munde and their memories said both fight for obc rights

गोपीनाथ मुंडे आज असते तर ओबीसींचे प्रश्न मार्गी लागले असते : छगन भुजबळ
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलंय. परळीत दाखल झाल्यानंतर भुजबळांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलंय. परळीत दाखल झाल्यानंतर भुजबळांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. दरम्यान मुंडेंच्या आठवणींना छगन भुजबळ यांनी उजाळा दिला आहे. पक्ष वेगवेगळे असले तरी ओबीसी आणि मागासवर्गीयच्या प्रश्नावर एकत्र होतो, लोकसभेत प्रश्न मांडताना भाजप काय म्हणेल याचा कधीच विचार केला नाही. मुंडे आज असते तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लावले असते असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
थर न लावता विहिरीवर उडी मारत दहीहंडी फोडण्याची अनोखी प्रथा पाहिलीय का?
जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहते हरवले
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
‘कॅप्टन इंडिया’ बद्दल मोठी अपडेट.. कार्तिक आर्यनने काय सांगितलं ?
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी