Marathi News Videos Chhagan Bhujbal said like other states election will not take without OBC Political Reservation like other states

Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, भुजबळांनी दिला इतर राज्यांचा दाखला
भारत सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केली आहे आम्ही त्यात पार्ट होणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम आयोगानं सुरू केले आहे, असं देखील छगन भुजबळ म्हणाले.
आज राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. ओबीसी शिवाय निवडणुका घेऊ नयेत असा ठराव सभागृहात मंजूर केला आहे. सर्वपक्षीय ठराव आज घेतला जाईल. केंद्र सरकारनं राजकीय ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली आहे. भारत सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केली आहे आम्ही त्यात पार्ट होणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम आयोगानं सुरू केले आहे, असं देखील छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, असं मत छगन भुजबळ यांनी इतर राज्यांचा दाखला देत मांडलं आहे.
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..
भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..
Related Video
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
दोन मंत्र्यांनी घेतली मेंदाता हॉस्पिटलमध्ये वांगचुक यांची भेट
Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका..
भाजपच्या बड्या नेत्याने रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...