
आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर; छगन भुजबळ नाराज, म्हणाले…
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक, 22 जुलै 2023 | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत.यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आदित्य ठाकरे येताय आनंद आहे. निवडणुकासुद्धा आहेत, त्यानुसार प्रत्येक पक्ष फिरतोय. अधिवेशनाला सुट्टी असल्याने ते बाहेर येत आहेत. संभाजीनगरपर्यंत जात आहे. अगदी पंधरा वर्षांपूर्वी आले असते तर फरक कळला असता.”
Published on: Jul 22, 2023 8:33 AM
Related Video
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर
कृषी विभाग विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, पेरणीकरिता घाई नको..
सुपरस्टारच्या पायाची धूळ चाटत..; 'काला हिरन'च्या निर्मात्यांनी फटकारलं
स्कायडायविंगचा थरार अनुभवण्याआधीच 12 जणांवर काळाची झडप
भारतासह जगासाठी मोठा दिलासा… होर्मुज खुलताच आली गुड न्यूज
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद