Marathi News Videos Chhatrapati sambhajinagar kiradpura ram mandir stone throwing chhatrapati sambhajinagar police au178

किराडपुरा राड्याप्रकरणी पोलीसांची कारवाई सुरू; आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात
या प्रकरणी एकूण 23 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. तर या प्रकरणानंतर पोलीस प्रचंड सतर्क झाल्याचं पहायला मिळत आहे
छ. संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात असणाऱ्या राम मंदिरासमोर दोन गटात जोरदार राडा झाला. ज्यानंतर अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता येथे तणावपुर्ण शांतात आहे. यानंतर आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी एकूण 23 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. तर या प्रकरणानंतर पोलीस प्रचंड सतर्क झाल्याचं पहायला मिळत आहे. काल दिवसभरात साधारण दहा पथकातील 50 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यात आली. तर तब्बल 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आता ताब्यात घेतलेला आरोपींची संख्या ही 23 वरती पोहोचलेली आहे.
Published on: Apr 02, 2023 8:55 AM
Related Video
एका चहाने वाचवले तब्बल 28 लोकांचे प्राण, काय घडलं?
स्वयंपाक घरातील या 5 वस्तू तुमच्या लिव्हरसाठी वरदान, पाहा कोणत्या
शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, गुंड..
परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? मनोज जरांगेंचा थेट इशारा
जरांगेंच्या धमकीनंतरही शिंदेंचा परभणी दौरा, 3 तासांत कुठे-कुठे जाणार?
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...
कल्याण आयुक्तांचा मुखवटा लावून मनसेचं अनोखं आंदोलन
अमित ठाकरेंचा मिरा-भाईंदर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
हिंगोली- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळतं ना तपासण्यासाठी अभिजीत दिपके चढले टाकीवर
गोरेगाव पूर्व दिंडोशीत पुन्हा बिबट्याची दहशत