Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar Mavia Mavia Public Meeting Vajramooth Sabha Uddhav Thackeray BJP Chief Minister Eknath Shinde Shinde Group Thackeray Group Manisha Kayande

आजच्या सभेनं मराठवाड्यातील चित्र बदलेलं दिसेल : मनिषा कायंदे
या सभेची दखल विरोधकांना घ्यावी लागेल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर या सभेनंतर मराठवाड्यातील चित्र बदलेलं दिसेल असेही त्या म्हणाल्या
छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात येथे होणारी मविआची होणारी सभा चर्चेचा विषय ठरली आहे. मविआची ही पहिलीच सभा असून यात होणार कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे, अजित पवारांसह नाना पटोले एकाच मंचावर असणार आहेत. यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने टीका केली आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत. तर या सभेची दखल विरोधकांना घ्यावी लागेल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर या सभेनंतर मराठवाड्यातील चित्र बदलेलं दिसेल असेही त्या म्हणाल्या. तर खेडची सभा असो की मालेगावची, प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा या जंगी होत आहेत. लाखांच्या सभा होत आहेत. त्यामुळेच आता भाजप आणि शिंदे गट धास्तावला आहे अशी ही टीका त्यांनी केली आहे.
Published on: Apr 02, 2023 10:47 AM
Related Video
Bajaj Pulsar चं नवं मॉडेल 24 ऑगस्टला होणार लाँच, फीचर्स, किंमत किती?
iQOO ने भारतात लाँच केला 7050 mAh बॅटरीचा नवीन 5G फोन, किंमत किती ?
iQOO चे स्वस्त TWS इअरबड्स भारतात लाँच, 50 तासांची बॅटरी
रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या काही नियम
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
पारंपरिक खाद्यसंस्कृती अन् ग्रामीण जीवनपद्धती; महोत्सवात 55 रानभाज्यांचं संकलन
गोंदियात'वर्षा मॅरेथॉन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरालगत वाघाचा मुक्तसंचार, वेकोली कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले भिमाशंकरचे दर्शन
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...