Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar MIM Uposhan Biryani video imtiaz jaleel Sanjay Shirsat

औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचं उपोषण; उपोषणाच्या मंडपातच बिर्याणीवर ताव!
MIM Uposhan Biryani Video : एमआयएमच्या वतीने औरंगाबादच्या नामांतराविरोधात उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनात बिर्याणीची पंगत बसल्याचा प्रकार समोर आला आहे. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नामांतर झालं आहे. औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर नावाने ओळखलं जाणार आहे. याला एमआयएमने विरोध केलाय. एमआयएमच्या वतीने या विरोधात उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनात बिर्याणीची पंगत बसल्याचा प्रकार समोर आला आहे. उपोषणाच्या मंडपातच उपोषणकर्त्यांनी बिर्याणीवर ताव मारला. एमआयएमच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. साखळी उपोषणासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी बिर्याणीवर ताव मारला. उपोषणकर्त्यांसाठी खास बिर्याणीची सोय करण्यात आली होती. यावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published on: Mar 06, 2023 12:27 PM
Related Video
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
कार स्क्रॅचचं टेन्शन सोडा, 'PPF' सर्वोत्तम पर्याय
चंद्रशेखर बावनकुळे खरंच मुख्यमंत्री होणार? भुजबळांनी नेमकं....
आता विना-इथेनॉल पेट्रोल मिळणार नाही; सरकारने स्पष्ट केली भूमिका
Isha Ambani यांच्या हँड पर्सवर ३,०२५ हिरे जडलेले,किंमत ऐकून अवाक व्हाल
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..