Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar News Ambadas Danve On Aditya Thackeray Statement About CM Eknath Shinde Sanjay Shirsat Sanjay Raut Shivsena

आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्यच; अंबादास दानवे यांचं वक्तव्य
नाशिकला होणारा महिला मेळावा हा नियमित आहे. एखादा नेता गेला म्हणून पडझड होत नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. अण्णा हजारे धमकी प्रकरणी सरकारने कारवाई करावी, असंही दानवे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर महत्वाचं विधान केलं. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्य आहे, जे लोक शिवसेनेतून निघून गेले त्यांना भाजपने अडकवण्याचा प्रयत्न केला, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
Published on: Apr 13, 2023 1:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दोनशे रुपयापेक्षा कमी किंमत, बिअरच्या या ब्रँडचे जेन-झी फॅन; पार्टीमध्
करीना रोज रात्री पायांना तूप का लावते? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे
झाडं कोसळली, लोकांची ताराबंळ, महाराष्ट्रात पाऊस परतला
मुंबईतही झाला होता अपघात, अजितदादांच्या प्लेन क्रॅशशी काय कनेक्शन?
एकनाथ शिंदेंच्या खास व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा भडका
जगदंबा मातेच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले