Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar News Bhagwat Karad on Mahavikas Aghadi NCP Shivsena Congress MVA BJP

“मविआ सत्तेसाठी एकत्र, पण त्यांचे विचार एक नाहीत! त्यामुळे वज्रमूठ सभा यशस्वी होणार नाही”
Chhatrapati Sambhajinagar News : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर भाजप नेत्याचं टीकास्त्र; पाहा संपूर्ण व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. “तीन विचारांचे पक्ष एकत्र येऊन वज्रमुठ सभा घेत आहेत. हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पण यांचे विचार एक नाहीत. हे फिजिकलीसोबत असले तरी मेंटली हे लोक एकत्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभा यशस्वी होणार नाहीत, असं भागवत कराड म्हणाले आहेत. फक्त अजित पवारच अस्वस्थ नाहीत. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यात अस्वस्थता आहे, विचार एक नसल्यामुळे ही अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे ती अस्वस्थता कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही, असंही भागवत कराड यांनी म्हटलं आहे.
Published on: Apr 17, 2023 11:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; बड्या नेत्याला डावललं
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
मासे खाऊ नका, नेपाळच्या प्रलयानंतर आवाहन; या सरकारची अॅडव्हायजरी जारी
World Record : आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात एकच विश्वविक्रम दोनदा मोडला
ती कचऱ्याचा डबा, विचार गटारासारखे..; माही विजबद्दल अभिनेत्रीचा संताप?
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार