‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’च्या सेटवर शिवजयंती साजरी, पाहा व्हीडिओ

| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 10:03 PM

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) जयंती आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी (Swarajya Saudamini Tararani) या मालिकेच्या सेटवरही शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह पाहायला मिळाला. मालिकेतील कलाकारांनी शिववरायांच्या पुतळ्याला हार घालून शिवरायांना नमन केलं. यावेळी तिथे बाल मावळ्यांनी तलवारबाजी, लाठीकाठीचं सादरीकरण केलं.स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतील कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज आपलं प्रेरणास्थान असल्याचं सांगितलं.