363 वा शिवप्रताप दिन, प्रतापगड सजला,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सोहळ्याला उपस्थिती

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 11:15 AM

आज 363 वा शिवप्रताप दिन...

आज 363 वा शिवप्रताप दिन (Shivpratap Din) आहे. त्यानिमित्त प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवप्रताप दिनानिमित्त  (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतापगडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर-शिवभक्त उपस्थित आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI