Chief Justice Bhushan Gavai : कानउघडणीनंतर रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक चैत्यभूमीवर दाखल
Bhushan Gavai Chaityabhoomi Visit : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आजच्या सत्कार समारंभात वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने गवई यांनी नाराजी व्यक्त केली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या कानउघडणीनंतर रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर दाखल झालेल्या आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सत्कार समारंभात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त केली होती.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आजच्या सत्कार समारंभात पोलिस महासंचालक शुक्ला आणि मुख्य सचिव सैनिक गैरहजर होते. त्यावरून गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भूषण गवई हे चैत्यभूमीवर भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी रश्मि शुक्ला आणि सुजाता सौनिक यांनी चैत्यभूमीवर धाव घेतली. महाराष्ट्रातल्या नागपूरचे भूषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. नुकताच त्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडला आहे.
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

