Special Report | ठाकरेंच्या चर्चेच्या निमंत्रणाला पुन्हा नकार!
एकीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर टोकाची टीका करत आहेत. तर दुसरीकडे मात्र शिवसेना प्रमुखांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत त्यांना पुन्हा येण्याचे आवाहन केले.
एकीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर टोकाची टीका करत आहेत. तर दुसरीकडे मात्र शिवसेना प्रमुखांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत त्यांना पुन्हा येण्याचे आवाहन केले. गुवाहाटातील सात दिवसानंतर आज बंडखोर आमदार एकनाथ शिंदे माध्यमांसमोर येत त्यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेनेचे नेते सांगत असलेले संपर्कातील आमदारांची नावं त्यांनी जाहीर करावी असं थेट आव्हान त्यांनी शिवसेनेला केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भावनिकपणे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देता मात्र शिवसेनेला प्रतिआव्हान करण्यात आले आहे.
Published on: Jun 28, 2022 09:48 PM
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
