Rajesh Tope | टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेतील : राजेश टोपे
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेले अनेक दिवस लोकल ट्रेन बंद आहेत. आता मात्र त्या सुरु कराव्यात अशी मागणी होतेय. दरम्यान टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?