Marathi News Videos Chiplun Viral Video Lady Swati Bhojane one more Video appears while Uday Samant Visits

आधी मुख्यमंत्र्यांसमोर आता उदय सामंतांसमोर, स्वाती भोजनेचा आमदार,खासदारांचा पगार फिरवण्याची मागणी कायम, कार्यकर्तेच नाही, मंत्र्यांनीही हात जोडले
आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी वळवा पण आम्हाला मदत करा अशी हाक या महिलेने मुख्यमंत्र्यांना दिली होती. आता या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
दोन दिवस पुराच्या पाण्यात चिपळूणकरांचं सगळं साहित्य राहिल्यामुळे लाखो रुपयांच्या मालाचं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर नुकसानीचा आढावा घेत असताना व्यापाऱ्यांच्या वेदनांचा बांध फुटला. स्वाती भोजने या महिलेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अगदी पोटतिडकीने तिने आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना ऐकवल्या आणि मदतीची मागणी केली. वेळ पडल्यास आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी वळवा पण आम्हाला मदत करा अशी हाक या महिलेने मुख्यमंत्र्यांना दिली होती. आता या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवेळचा हा व्हिडीओ आहे
Published on: Jul 28, 2021 9:42 AM
Related Video
ग्लासामध्ये 10 रुपयांचं नाणं टाकून लोकं तो फ्रिजमध्ये का ठेवतात?
अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या तारखेची घोषणा, २ कोटी लोक जमणार..
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
IND vs AFG: नाणेफेक भारताच्या बाजूने, गिल गोलंदाजी निवडत म्हणाला की
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
रोहिणी ठरल्या निराशाजनक; मृग पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी
भाजीपाल्याची आवक घटली; चाळीसगावात दर दुपटीने वाढले
रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडे वाळल्याचा आरोप
पिंपळनेरमध्ये ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला; डिझेल संपल्याने रस्त्यातच सोडून चोर पसार
प्राचीन मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संग्रहालय तयार