
Chitra Wagh | मलंगगडमध्ये तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी : चित्रा वाघ
मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना6 ते 8 टवाळखोर तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याणमधील मलंगगड परिसरात फिरायला गेलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना काही टवाळखोर तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत 7 ते 8 जणांनी चौघांना मारहाण केल्याचा आरोप मारहाण झालेल्या तरुणांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या जोडप्याची पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आता एका वर्षानंतरही ग्रॅच्युइटी मिळणार, फक्त 4 चूक करू नका, अन्यथा...
40चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, आजही..
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज तोच बिग बॉसमध्ये
पण बाई, बापासारखं शरीर कुठून आणणार? आमदार संजय गायकवाड कुणावर घसरले?
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा