
यवतमाळमध्ये पूरग्रस्त नागरिकांनी अडवला मंत्र्यांचा ताफा; केली ‘ही’ मागणी
यवतमाळमध्ये काल पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले होते. या अडकेलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहेत.
यवतमाळ, 23 जुलै 2023 | यवतमाळमध्ये काल पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले होते. या अडकेलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहेत. आज या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील दाखल झाले. मात्र इथल्या नागरिकांनी त्यांचा ताफा अडवला. मदत करा लवकर अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात आली.
Published on: Jul 23, 2023 12:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन