Special Report | महाविकास आघाडीत आता शिवसेना-आव्हाडांमध्ये संघर्ष पेटला!

शिवसेनेचे नेते आणि आमदारांकडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतची तक्रार काही थांबताना दिसत नाहीय.

शिवसेनेचे नेते आणि आमदारांकडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतची तक्रार काही थांबताना दिसत नाहीय. इमारतीच्या पुनर्विकासावरुन ही नवी ठिणगी पडताना दिसत आहे. त्यामुळे शिवेसना नेत्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. शिवसेना विरुद्ध आव्हाड हा नव्याने संघर्ष कसा सुरु झाला, याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !