AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले...नेमकं काय घडलं?

भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले…नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 15, 2026 | 3:55 PM
Share

भांडुपच्या आदर्श केंद्रावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. आदर्श केंद्राच्या बाहेर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेत.

राज्यात 29 महानगरपालिकांमध्ये आज निवडणुका पार पडत आहेत. प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावतोय. मात्र भांडुपच्या आदर्श केंद्रावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. आदर्श केंद्राच्या बाहेर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेत. महीला कार्यकर्त्यांमध्ये सुध्दा बाचाबाची झालेली आहे.

त्याचबरोबर विरारमधील प्रभाग क्र. ३ च्या मतदानकेंद्राबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तासनंतर बॅलेट पेपरवर मतदान करून घेतलंय. मतदार मतदान करायला गेल्यावर मतदान आधीच झालेलं आहे असं मतदान प्रतिनिधींकडून सांगण्यात आलं. विरारमध्ये हा बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे.

Published on: Jan 15, 2026 03:55 PM
Follow Us