एकनाथ शिंदेंसाठी कायपण… मुख्यमंत्री ‘आपत्ती व्यवस्थापन’च्या नियमांत बदल करणार, सध्या समितीत कोण-कोण?
मुंबईत जुलै 2005 साली आलेल्या अतिवृष्टी, पुरानंतर राज्यात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीकरता स्थापन करण्यात आलेली समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते.
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत बदल करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश कऱण्यासाठी नियमात बदल होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल केला जाणार आहे. यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री, वित्त, गृह, महसूल मंत्र्यांसह आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत-पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश होता. दरम्यान, राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलंय. यानंतर महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय फिरवण्याचा विचार केला असून आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये वाईल्ड कार्डनं एकनाथ शिंदे यांना एन्ट्री देणार असल्याचे समोर येत आहे.
सध्या असणाऱ्या राज्य व्यवस्थापन प्राधिकरणात कोणा-कोणाचा समावेश?

संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर

राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'

राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी

मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
