VIDEO : Eknath Shinde : संजय राऊतांना सत्तांरताची स्वप्न रंगवू द्या : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. संजय राऊतांबद्दल एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊतांना सत्तांरताची स्वप्न रंगवू द्या. आता एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर संजय राऊत नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघण्यासारखेच आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. संजय राऊतांबद्दल एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊतांना सत्तांरताची स्वप्न रंगवू द्या. आता एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर संजय राऊत नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघण्यासारखेच आहे. संजय राऊत म्हणाले की, या देशावर कुणी राज्य करावं हे जनता ठरवेल. पण राज्यकर्त्यांनी देशावर राज्य करु नये. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत आहेत. कुणी धुतल्या तांदळासारखा आहे? काल अर्जुन खोतकर यांचं निवेदन ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर तणाव आहे. संकटाच्या काळात सुटकेचा मार्ग शोधतो. शिवसेनेच्या कार्यपद्धतीनं नाराज असल्यानं सेना सोडली नाही.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

