CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार कोव्हिड आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आढावा आणि लसीकरणाबाबत संवाद करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाहून दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे | CM Uddhav Thackeray Will Take A Review Meeting About COVID-19 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोव्हिड आढावा संदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीला औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागातील सरपंचही सहभागी होणरा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आढावा आणि लसीकरणाबाबत संवाद करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाहून दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे | CM Uddhav Thackeray Will Take A Review Meeting About COVID-19