AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ, कितीवर पोहोलचा आकडा?

सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ, कितीवर पोहोलचा आकडा?

| Updated on: May 28, 2026 | 11:00 AM
Share

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिकांचे बजेट कोलमडले असताना आता सीएनजी वाहनचालकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुण्यात गुरुवारपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात आता सीएनजीचा दर 94.85 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिकांचे बजेट कोलमडले असताना आता सीएनजी वाहनचालकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुण्यात गुरुवारपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात आता सीएनजीचा दर 94.85 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई, नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात 1.35 रुपयांची वाढ झाली असून नवीन दर 96.50 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे.

मे महिन्यात सीएनजीच्या दरात झालेली ही दुसरी वाढ मानली जात आहे. यापूर्वी 9 मे रोजीही दरात वाढ करण्यात आली होती. नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या इनपूट कॉस्टमुळे ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सीएनजी हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन पर्याय मानला जात असल्याने अनेक वाहनचालकांनी सीएनजी वाहनांना पसंती दिली होती. मात्र आता वाढत्या महागाईसोबत सीएनजीचे दरही वाढल्याने वाहनधारकांची चिंता वाढली आहे.

Published on: May 28, 2026 11:00 AM

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप.

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं.

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !.

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !