पुण्यात हलक्या धुक्याची चादर, थंडी वाढली; काही ठिकाणी पावसाची शक्यता

उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड,आंबेगाव तालुक्यात पहाटेपासूनच धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळात आहे.

उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड,आंबेगाव तालुक्यात पहाटेपासूनच धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळात आहे, धुक्यांनी बहरलेला हा परिसर अगदी विलोभनीय दिसत होता. मात्र गेली पाच  दिवसापासून हे धूके पडत असून बळीराजा शेतकऱ्याला मोठा फटका बसत आहे वातावरणातील बदलामुळे पिकांवर मात्र रोग किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI