
बॉडी बॅग घोटाळ्यानंतर मुंबई मनपातील आणखी एक घोटाळा उघड; किरीट सोमय्यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी कोरोना काळात ठाकरे गटाच्या नेत्यांकडून खिचडी घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी कोरोना काळात ठाकरे गटाच्या नेत्यांकडून खिचडी घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस, ईडी, आयकर आणि मुंबई महापालिकेत तक्रार केल्याची माहिती आहे. त्यामुळे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यानंतर खिचडी घोटाळ्यात सोमय्यांच्या टार्गेटवर कोणता नेता असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Aug 08, 2023 10:06 AM
Related Video
नेपाळवर नवं संकट! महामारीच सावट... 4000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता
माझा मृत्यू जवळ आलाय.. रुग्णालयात अशी होती मनिषा कोईरालाची अवस्था
रुपनवर मृत्यू प्रकरण: माजी मंत्र्याच्या PAचं कनेक्शन? पवार म्हणाले...
धक्कादायक, कळवा हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या ताटामध्ये झुरळ, VIDEO
डॉक्टर राजेंद्र रुपनवर प्रकरणात खळबळ, थेट राज्यातील बड्या नेत्याच्या..
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार