
PM Modi यांच्याविरोधात Congressची निदर्शने, पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
काँग्रेस कार्यकर्ते डोंबिवलीतील भाजप कार्यलयात जाण्याची तयारीत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज डोंबिवलीत काँग्रेसने पदाधिकरी कार्यकर्त्यानी सम्राट चौकात निदर्शने केली. यावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्ते डोंबिवलीतील भाजप कार्यलयात जाण्याची तयारीत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे या आंदोलनाची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते देखील भाजप कार्यलयाच्या बाहेर जमा झाले मोदींच्या समर्थनार्थ ,वंदे मातरमच्या जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चांगली मैत्री होती ती संपली...नानांबद्दल स्पष्टच बोलले सतीश पुळेकर
अमिताभ बच्चन यांच्यावर झालेलं 90 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी घर विकलेलं
उद्योगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत: रिलायन्सची नवी वाटचाल
23 वर्षांखालील तरुणांना मद्य दिल्यास बार सील होणार! सरकारचा निर्णय
राज्यातल्या ऊस गाळप हंगामावर मोठं संकट, आता साखर कामगार संपावर
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली