
Nana Patole | कॉंग्रेसला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही – नाना पटोले
आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यावर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला.
मुंबई: काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ममतादीदी काल मुंबईत आल्या. त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या. या सर्व घडामोडींमध्ये एक लक्षात येतंय की काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन काँग्रेस विरोधी पक्षांची एक अलायन्स करण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत. त्याला पवारांची साथ दिसत आहे. त्यावर काल काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यावर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला.
अभिजीत दिपके यांच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी नाही, नियम मोडल्यास… दिल्ली पोलिसांचा गंभीर इशारा
आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?
सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?
IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड
Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?
Related Video
Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात
अभिजीत दिपके यांच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी नाही, नियम मोडल्यास...
तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! मालिकेत नाबाद राहण्याचा रेकॉर्ड
डी मार्ट बिलाचे पैसे कसे द्याचये? कार्ड स्वॅप करावं की कॅश द्यावी?
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
सिंधुदुर्ग - पावशी येथे मुंबई-गोवा महामार्गाला तडे गेले
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे दीड ते दोन वर्षे वयाच्या बिबट्याची मादी जेरबंद
लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित
एसटी बसला 'दे धक्का'; मोडक्या गाड्यांमुळे प्रवाशांचा संताप
आधी चांदीच्या पादुकांना हात जोडून मागितली माफी; नंतर थेट केली चोरी