नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी अधीर रंजन चौधरींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

काँग्रेसविरोधीही घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी घराणेशाहीविरोधातही भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन चौधरींच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी अधीर रंजन चौधरींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
| Updated on: Jul 28, 2022 | 9:03 PM

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल लोकसभेत आज वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून आज अधीर रंजन चौधरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी  करण्यात आली. यावेळी काँग्रेसविरोधीही घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी घराणेशाहीविरोधातही भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन चौधरींच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.