AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काँग्रेस खासदार राजीव सातव यांची परिस्थिती नाजूक”, राजेश टोपे यांची माहिती

| Updated on: May 15, 2021 | 5:54 PM
Share

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर पण स्थिर. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये सातव यांच्यावर उपचार सुर आहेत. (Congress MP Rajiv Satav's condition is critical, said Rajesh Tope)

जालना : काँग्रेसचे राज्यसभेचा खासदार राजीव सातव  (Congress MP Rajeev Satav)  यांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे उद्या रविवारी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) जाऊन सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत आरोग्य मंत्र्यांनी नवी माहिती दिली आहे.