Marathi News Videos Congress Rebel leader Balasaheb Dabhekar will file his candidature Ravindra Dhangekar Kasba by Election

काँग्रेसचे बंडखोर नेते बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पाहा..
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे दाभेकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसमध्ये आता आलेल्या माणसाला उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मोहन जोशी आणि विरेंद्र किराड यांनी माझं तिकीट कापलं आहे. म्हणून मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसमधील गट तटाच्या राजकारणामुळे मला उमेदवारी नाकारण्यात आली, असं बाळासाहेब दाभेकर म्हणाले आहेत.
Related Video
भारतासह 4 संघ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय, पाकिस्तानला मोठा झटका
'तुझ्यासारखे हजार..,' पतीने केली पत्नीची हत्या केली, कोर्टाचा दिलासा
मांत्रिकाने दिला राख खाण्याचा सल्ला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
पेट्रोल-डिझेलसाठी सरकारचा अचानक मोठा निर्णय, 1 जुलैपासून...
पीएम किसान योजनेत भलताच घोळ? खात्यावर आला एक पैसा; शेतकऱ्यांनो...
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या