पोलिसांनी माझी मुस्कटदाबी केली- अतुल लोंढे
“राज्यातल्या जनतेनं आपल्याला निवडून दिलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या जनतेचा, महाराष्ट्राचा अपमान करत असताना आमच्या राज्यातले नेते शांत बसतात. हे निंदनीय आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सागर बंगल्याबाहेर निदर्शनं केली मात्र तिथं पोलिसांनी माझी मुस्कटदाबी केली”, असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटलंय.

Related Video
भारताच्य़ा नावावर सलग दुसरा दिवस, अफगाणिस्तान 451 धावांनी पिछाडीवर
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
लिंबू-पाण्यात चुकूनही टाकू नका ही वस्तू, थेट तयार होईल विष; शरीराचे...
96 गुण असणारा घरी, 46 मार्क्सवाला अधिकारी; MPSC च्या नियमांवर नाराजी
Appleचा बिग इव्हेंट, iOS 27 सह अनेक मोठ्या घोषणा,हे जुने आयफोन टाकाऊ?
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे