VIDEO : Nagpur ZP Elections | नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल : मंत्री सुनील केदार

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबर म्हणजे आज मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 6 लाख 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1115 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत.

VIDEO : Nagpur ZP Elections | नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल : मंत्री सुनील केदार
| Updated on: Oct 05, 2021 | 1:08 PM

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबर म्हणजे आज मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 6 लाख 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1115 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याचसंदर्भात मंत्री सुनील केदार म्हणाले की, नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.