
Mumbai Corona Update | मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ, 24 तासांत 602 नवे रुग्ण
आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत.
मुंबई : राज्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे. राज्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव आता वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Related Video
जगाला ज्याची भीती तेच घडले, होर्मुज खाडीतून हाहाकार उडवणारा अहवाल पुढे
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
सावकाराच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ, आणखी एक कांड समोर..
6 मिनिट 52 सेकंदांचे ते रोमांटिक गाणं, 70 वर्षांनंतरही होतय ट्रेंड
दरवाजा उघडताच धडाधड वृद्ध महिलेच्या डोक्यात घातल्या गोळ्या आणि...
बारामती विधानसभा निवडणूक, जय पवारांनी घेतल्या बूथप्रमुखांच्या भेटी
बारामती पोटनिवडणूक, सुनेत्रा पवार यांनी केलं मतदान, Video
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी... मतदानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य
बारामती पोटनिवडणूक, सुप्रिया सुळेंनी केलं मतदान
Jalgaon : वाढत्या तापमानाचा कहर, प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष, आरोग्य यंत्रणा सज्ज