Dhananjay Munde | तिसऱ्या लाटेसाठी परळीकर सज्ज, एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बीडमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे. (Corona third wave Beed Dhananjay munde)

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बीडमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे.

कोरोनाची येणारी तिसरी लाट ही गंभीर आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी परळी सज्ज आहे. त्यासोबतच परळीतील एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते परळीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI