Marathi News Videos Covaxin does not include in who list this affected international travel who get covaxin vaccine

Covaxin WHO vaccine List
Covaxin | कोव्हॅक्सिन लसी घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यावर निंर्बंध येणार?, जाणून घ्या
Cस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
नवी दिल्ली: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी लसीकरण झालेल्या नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात आपापली धोरणे जाहीर केली आहेत. या नियमांमुळे कोव्हॅक्सिन (covaxin) लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन यादीत असलेल्या लसींचाच वापर ग्राह्य धरला आहे. यामध्ये सिरमची कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, फायझर, अॅस्ट्राझेन्का (टू), जान्सेन, सिनोफार्म या लसींचा समावेश आहे. या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश नसल्याने आता ही लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
द्राक्षांचा एक घड 7 लाखांचा, खरबूज 22 लाखांचं; कुठे पिकतात महागडी फळं?
चुकूनही या लोकांना घरातील गोष्टी सांगू नका, आयुष्य होईल उद्ध्वस्त
भारत-पाकिस्तान सुवर्णपदकाचा सामना नेमका कधी होणार? पहिल्यांदाच असं...
आजपासून ‘या’ ४ राशींचे नशीब घेणार भरारी! चंद्राच्या गोचरामुळे मिळतील न
पवारांची विलीनीकरणाची ऑफर, सुनेत्रांच्या राष्ट्रवादीत वेगळीच चर्चा
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!