Marathi News Videos Crocodile in Sangli cemetery, success in rescuing and handing over to Forest Department

Sangli | सांगलीत मगरीचं दर्शन, मगरीला पकडण्यात प्राणीमित्रांना यश
वनविभाग प्राणीमित्र आणि तरुण यांनी अथक प्रयत्न करीत मगरीला पकडले आणि मगरीला वन विभागाच्या स्वाधीन केले.
सांगली : सांगलीवाडीमधील मुस्लिम दफन भूमी परिसरात भल्यामोठ्या मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले होते. वनविभाग प्राणीमित्र आणि तरुण यांनी अथक प्रयत्न करीत मगरीला पकडले आणि मगरीला वन विभागाच्या स्वाधीन केले. यावेळी या मगरीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
या वयात अफेअर? म्हातारचाळे सुचलेत; गोविंदाच्या अफेअरवर संतापले नेटकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचे भाषण करण्यास दिला होता नकार..
एकनाथ शिंदेंचा खास माणूस अकोल्यात, बड्या नेत्यासोबत 2 तास खलबतं
640 किलो सडलेले मांस, बुरशी लागलेल्या भाज्या, अचानक धाड पडली अन्