
Solapur | पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरीपासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे एका बाजूला पंढरपूरमध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले.
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आज पंढरपुरात संचार बंदी असतानाही भाविकांची श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.आज जवळपास पन्नास हजार भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. आज श्रावणी पुत्रदा एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविक आज पंढरपुरात आले आहेत. सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरीपासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे एका बाजूला पंढरपूरमध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले.
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं
…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!
Related Video
रक्त हे सळसळतं ठेवा, 24 तारखेला पुन्हा एकत्र जमा - आदित्य ठाकरे
'OTA' सॉफ्टवेअर अपडेट्समुळे वाढली हॅकिंगची चिंता
'Avinya EV' पहिल्यांदाच चाचणी दरम्यान रस्त्यावर स्पॉट
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता मिळालं कर्णधारपद
ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांसाठी 26 तारखेला मोर्चा...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...