
लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो,आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्याचे पाहायला मिळत आहेत. भुशी धरणही अखेर ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे आज विकेंडच्या दिवशी पर्यटकांनी भूशी धरणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे.
लोणावळा, 23 जुलै 2023 | दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटक लोणावळ्यामध्ये फिरायला येतात. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि खळखळून वाहणारे धबधबे यांचा आनंद घ्यायला लोणावळ्यात येतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्याचे पाहायला मिळत आहेत. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरणही अखेर ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे आज विकेंडच्या दिवशी पर्यटकांनी भूशी धरणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे.
Published on: Jul 23, 2023 10:18 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तो मैत्रिणीसोबत आला, चौघांच्या शेजारी बसला; मध्येच असं काही झालं की...
बड्या महिला नेत्याचा थेट राजीनामा, उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का!
मातोश्रीवर वातावरण तापलं; दोन गट थेट भिडले, ठाकरेही प्रचंड संतापले
डिमार्टचा धमाका, एकाच वेळी तब्बल 20 टक्के सूट, ग्राहकांची झुंबड, थेट..
श्रीलंका दौऱ्यानंतर BCCI कोणाला काढणार? समोर आली आतली मोठी बातमी!
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधाना
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय पकडले अन्...
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...