दादर चौपाटीवर तणाईची धुळवड
आज देशभरात धुळवड आणि होळीचा उत्साह दिसून येत आहे. देशभरात होळी साजरी केली जात आहे. मुंबईमध्ये देखील होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दादरच्या चौपाटीवर एकत्र येत तरुणाईने धुळवडीचा आनंद घेतलाय.
आज देशभरात धुळवड आणि होळीचा उत्साह दिसून येत आहे. देशभरात होळी साजरी केली जात आहे. मुंबईमध्ये देखील होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दादरच्या चौपाटीवर एकत्र येत तरुणाईने धुळवडीचा आनंद घेतलाय. दादर चौपाटीवर तरुणांनी गर्दी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात होळीसोबतच अनेक सनांवर निर्बंध आल्याने दोन वर्षांपासून होळी साजरी झाली नव्हती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तरुणांनी मोठ्या उत्साहात होळी साजीरी केली आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

