लोणावळ्याच्या प्रसिद्धी चिक्कीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते चिक्कीसाठीही ओळखले जाते. पण सध्या लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी चिक्कीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 26, 2021 | 4:09 PM

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. पर्यटनाला गेल्यानंतर तिथे शॉपिंगही मोठ्या प्रमाणात होत असते. लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते चिक्कीसाठीही ओळखले जाते. पण सध्या लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी चिक्कीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. इथली चिक्कीची दुकानं ग्राहकांविना ओस पडली आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें