Air India Data leaks | एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला, प्रवाशांच्या डेटा लीक
Air India Data leaks | एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला, प्रवाशांच्या डेटा लीक
सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवा कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यात प्रवाशांचे वैयक्तिक तपशीलही चोरीस गेले आहेत. ज्यात क्रेडिट कार्ड, पासपोर्टसह इतर माहितीचा समावेश आहे. यात जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा चोरी करण्यात आला आहे. यात देशासह परदेशातील प्रवाशांच्या माहितीचा समावेश आहे.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
