Special Report | तौत्के चक्रीवादळाची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल, किनारीपट्टी भागात हायअलर्ट

Special Report | तौत्के चक्रीवादळाची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल, किनारीपट्टी भागात हायअलर्ट

तौत्के चक्रीवादळ हे सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. हे वादळ लवकरच कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 12 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !