‘पुण्यात दहीहंडीची वेळ रात्री १० वाजेपर्यंत नाही तर…’, भाजपच्या आमदाराची शिंदे सरकारकडे मागणी काय?

VIDEO | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहीहंडी उत्सवाच्या वेळेत बदल करण्यासाठी भाजप आमदाराचं निवेदन, नेमकी काय केली मागणी?

'पुण्यात दहीहंडीची वेळ रात्री १० वाजेपर्यंत नाही तर...', भाजपच्या आमदाराची शिंदे सरकारकडे मागणी काय?
| Updated on: Aug 05, 2023 | 8:37 AM

पुणे, 5 ऑगस्ट 2023 | पुणे शहर आणि जिल्ह्यात साजरा होणाऱ्या दहीहंडी या पारंपारिक उत्सवाची वेळ रात्री १० ऐवजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्य दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे समन्वयक अ‍ॅड. राहुल म्हस्के पाटील आणि जालिंदर बाप्पू शिंदे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे दहीहंडीची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. आमदार कांबळे यांनी हे निवेदन स्वीकारले होते. त्वरित पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे यानंतर त्यांनी दहीहंडीची वेळ रात्री १२ पर्यंत करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यानंतर आता ही मागणी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.