Aslam Shaikh LIVE | मुंबईच्या पालकमंत्र्यांकडून नुकसानाची पाहणी

Aslam Shaikh LIVE | मुंबईच्या पालकमंत्र्यांकडून नुकसानाची पाहणी. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे मढ येथे पोहोचले असून, त्यांनी स्थानिकांच्या नुकसानाची पाहणी केली आहे. पालकमंत्र्यांनी मुंबईतील मढ येथे जाऊन तौत्के चक्रीवादळा दरम्यान झालेल्या नुकासानाची पाहणी केली.