Marathi News Videos Dangerous for the next three hours for the state, be careful when going out: Meteorological Department

Rain Update | राज्यासाठी पुढचे तीन तास धोक्याचे, बाहेर पडताना काळजी घ्या : हवामान विभाग
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पावसाने अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे. तसेच पुढचे तीन तास धोक्याचे आहेत त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पावसानं अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे.
Published on: Jun 12, 2021 02:12 PM
Saurav Ganguly: भुतांनी झपाटलेले हॉटेल, गांगुलीची उडाली घाबरगुंडी
सातारा ड्रग्स प्रकरण, शिंदेंवर होत असलेल्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
5 तास डान्स केल्यानंतर अभिनेत्रीतं नशीबत चमकलं, नक्की झालं करी काय?
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
वर्षाच्या शेवटच्या २० तारखेला राहा सावध! बनतोय मोठा अशुभ योग
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद