BKC वर दसरा मेळाव्यास परवानगी देण्याची मागणी
शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानाची परवानगी मागण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेने परवानगीसाठी महापालिकेला पत्र दिलं आहे.
मुंबई: शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानाची परवानगी मागण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेने परवानगीसाठी महापालिकेला पत्र दिलं आहे. शिवाजी पार्कवर परवानगी न मिळाल्यास बीकेसीवर शिवसेनेचा दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे.
Published on: Sep 14, 2022 01:12 PM
Latest Videos
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग

