Ajit Pawar : ताई तुझा नवरा काय करतो? दादांची गावाला अचानक भेट, सवाल अन्… बीड दौऱ्यादरम्यान काय घडलं?
अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील वंजारवाडी गावातील कामगारांना अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी गावातील कामकाजाचा आढावा घेतला आणि कामगारांशी संवाद साधला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील वंजारवाडी गावाचा अचानक भेट दिली. या अचानक दिलेल्या भेटीमध्ये त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या भेटीत अजित पवार यांनी संरपंचाशी संवाद साधला. “तुम्हाला अपत्य किती?” असा प्रश्न थेट सरपंचाला विचारला. सरपंचाने अजितदादांच्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि त्यावर दादांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर उपस्थितांना हसू फुटलं. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Published on: Sep 17, 2025 02:26 PM
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

